१." ब्राह्मण नीच आहेत हे सा-या जगाला माहीत आहे." -- महात्मा बसवेश्वर.
२." जो तु ब्राह्मण ब्राह्मणी जाया।तवू आन बाट काहे न आया।।." -- संत कबीर.
३." झूट ना बोल पांडे". -- गुरू नानक.
४." ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?" -- शिवछत्रपती.
५." करी आणिकांचा अपमान,
खळ छळवादी ब्राह्मण||
तया देता दान,
नरका जाती उभयता ||" -- संत तुकाराम.
६. " मेला ब्राह्मण हरामखोरीस गेला. परंतू मी बाई म्हणून पाहू नका. खांद्यावर भाला घेऊन उभी राहीन तेव्हा पेशव्यांच्या दौलतीस जड जाईल.आम्ही तुमच्यासारखी भाटभडवी करून राज्य कमावलेले नाही. आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर हे राज्य मिळविले आहे". -- अहिल्याबाई होळकर.
७. " ब्राह्मणांचे वर्चस्व त्यांच्या ज्ञानामुळे नसून त्यांनी समाजात पसरविलेल्या आणि पसरवित असलेल्या अज्ञानामुळे आहे". -- महात्मा फुले.
८. " ब्राह्मणी कावा समजूनी घ्यावा।
ब्राह्मणाचे इथे नाही प्रयोजन।
दयावे हाकलून। जोती म्हणे।।" -- महात्मा फुले.
९." इंग्रजी शिकोनी जातीभेद मोडा।भटजी भारूडा फेकोनीया।।" -- क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले.
१०. " मंदिरात देव नसतो तर पुजा-याचे पोट असते". -- संत गाडगेबाबा.
११. " ब्राह्मणांनी पसरविलेल्या चूकीच्या कल्पनांच्या कचाट्यातून हिंदूमनाची मुक्तता झाली पाहिजे. या मुक्तीशिवाय भारताला भवितव्य नाही." -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
12. " ब्राह्मणी ग्रंथांनी आमची मूळची नैसर्गिक संस्कृती विकृत करून टाकली. या आत्मनिष्ठ स्वार्थी पुरोहितशाहीचा बिमोड करून त्या ठिकाणी स्वाभाविक नैसर्गिक मूल्यांची संस्थापना करणे मी माझे कर्तव्य समजतो..... " -- डॉ .पंजाबराव देशमुख
No comments:
Post a Comment